Surprise Me!

खुशखबर! सरकार आणतंय नवा फॉर्म्युला, इंधनच्या किंमती होणार अर्ध्या! | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांनाच मनस्ताप होतो. अशात सरकार वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी देण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार एका नव्या आराखड्यावर काम करत आहे. सरकारची ही नीति जर योग्य ठरली तर पेट्रोल च्या किंमती अर्ध्या होऊ शकतात. सरकारकडून लवकरच एका आराखड्या ची घोषणा केली जाऊ शकते.केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,‘सरकार लवकरच पेट्रोलमध्ये 15 टक्के मेथेनॉल मिक्स करण्याचा विचार करत आहे. याने पेट्रोलची किंमत कमी करण्यास आणि प्रदुषण कमी करण्यास मदत मिळेल. संसदेच्या आगामी सत्रात मी पेट्रोलमध्ये 15 टक्के मेथेनॉल मिक्स करण्याच्या नितीची घोषणा करणार आहे. मेथेनॉल कोळशापासून बनवले जाऊ शकते आणि यासाठी खर्च 22 रूपये प्रति लिटर असते तर पेट्रोलची किंमत 80 रूपये प्रति लिटर पडते.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon